S M L

तेरणा कारखान्यावर बँकेची जप्तीची कारवाई

24 नोव्हेंबरउस्मानाबाद इथल्या तेरणा साखर कारखान्यावर जिल्हा बँकेनं जप्तीची कारवाई केली आहे. कारखान्यावर 180 कोटींची थकबाकी असल्यानं बँकेनं ही कारवाई केली गेली आहे. त्याचबरोबर कारखाना चालवण्यासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णयही बँकेनं घेतला आहे. शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या ताब्यात सध्या हा कारखाना आहे. गेल्या वर्षभरापासून पगारही न दिल्यानं कामगारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2012 07:49 AM IST

तेरणा कारखान्यावर बँकेची जप्तीची कारवाई

24 नोव्हेंबर

उस्मानाबाद इथल्या तेरणा साखर कारखान्यावर जिल्हा बँकेनं जप्तीची कारवाई केली आहे. कारखान्यावर 180 कोटींची थकबाकी असल्यानं बँकेनं ही कारवाई केली गेली आहे. त्याचबरोबर कारखाना चालवण्यासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णयही बँकेनं घेतला आहे. शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर यांच्या ताब्यात सध्या हा कारखाना आहे. गेल्या वर्षभरापासून पगारही न दिल्यानं कामगारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2012 07:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close