S M L

भारताची पहिली इनिंग 327 रन्सवर ऑलआऊट

24 नोव्हेंबरमुंबई टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडनं भारताला दमदार उत्तर दिलंय. भारताची पहिली इनिंग 327 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना इंग्लंडनं दुसर्‍या दिवस अखेर 2 विकेट गमावत 178 रन्स केले आहेत. कॅप्टन ऍलिस्टर कुक 87 तर केविन पीटरसन 62 रन्सवर खेळत आहे. इंग्लंड अजून 149 रन्सनं पिछाडीवर आहे. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. प्रग्यान ओझानं निक कॉम्प्टन आणि जोनाथन ट्रॉटची झटपट विकेट घेत इंग्लंडला धक्का दिला. ट्रॉटला भोपळाही फोडता आला नाही. पण यानंतर कुक आणि पीटरसननं इंग्लंडची इनिंग सावरली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2012 11:30 AM IST

भारताची पहिली इनिंग 327 रन्सवर ऑलआऊट

24 नोव्हेंबर

मुंबई टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडनं भारताला दमदार उत्तर दिलंय. भारताची पहिली इनिंग 327 रन्सवर ऑलआऊट झाली. याला उत्तर देताना इंग्लंडनं दुसर्‍या दिवस अखेर 2 विकेट गमावत 178 रन्स केले आहेत. कॅप्टन ऍलिस्टर कुक 87 तर केविन पीटरसन 62 रन्सवर खेळत आहे. इंग्लंड अजून 149 रन्सनं पिछाडीवर आहे. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. प्रग्यान ओझानं निक कॉम्प्टन आणि जोनाथन ट्रॉटची झटपट विकेट घेत इंग्लंडला धक्का दिला. ट्रॉटला भोपळाही फोडता आला नाही. पण यानंतर कुक आणि पीटरसननं इंग्लंडची इनिंग सावरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2012 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close