S M L

इंग्लंड फॉलोऑनच्या छायेत

17 नोव्हेंबरअहमदाबाद टेस्टवर भारताची पकड तिसर्‍या दिवशीही आणखी मजबूत झाली आहे. आजचा खेळ सुरू होताच, पिटरसन आणि बेलला आऊट करण्यात भारतीय स्पीनर्स यशस्वी ठरले. पिटर्सनला 15 रन्सवर ओझानं आऊट केलं. तर बेल शुन्यावर पव्हेलीयनमध्ये परतला. इंग्लंडनं आत्तापर्यंत 8 विकेट्स गमावल्यात. भारताच्या 521 रन्सचा पाठलाग करणार्‍या, इंग्लंड आता फॉलोऑनच्या छायेत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2012 10:04 AM IST

इंग्लंड फॉलोऑनच्या छायेत

17 नोव्हेंबर

अहमदाबाद टेस्टवर भारताची पकड तिसर्‍या दिवशीही आणखी मजबूत झाली आहे. आजचा खेळ सुरू होताच, पिटरसन आणि बेलला आऊट करण्यात भारतीय स्पीनर्स यशस्वी ठरले. पिटर्सनला 15 रन्सवर ओझानं आऊट केलं. तर बेल शुन्यावर पव्हेलीयनमध्ये परतला. इंग्लंडनं आत्तापर्यंत 8 विकेट्स गमावल्यात. भारताच्या 521 रन्सचा पाठलाग करणार्‍या, इंग्लंड आता फॉलोऑनच्या छायेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2012 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close