S M L

बाळासाहेबांना श्रद्धाजंली

17 नोव्हेंबरबाळ केशव ठाकरे..मात्र जग त्यांना ओळखतं ते बाळासाहेब ठाकरे या नावानं. गेली 41 वर्ष या नावानं मराठी मनावर गारुड केलंय. त्यांच्या शब्दावर जीव ओवाळून टाकायला शेकडो तरुण तयार असतात. हे तुफान आज शांत झालंय. आज महाराष्ट्र पोरका झाला आहे अशी प्रतिक्रिया अख्खा महाराष्ट्र देत आहे..आपणं ही आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवू शकतात. यासाठी खालील कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवू शकतात..

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2012 06:14 PM IST

बाळासाहेबांना श्रद्धाजंली

17 नोव्हेंबर

बाळ केशव ठाकरे..मात्र जग त्यांना ओळखतं ते बाळासाहेब ठाकरे या नावानं. गेली 41 वर्ष या नावानं मराठी मनावर गारुड केलंय. त्यांच्या शब्दावर जीव ओवाळून टाकायला शेकडो तरुण तयार असतात. हे तुफान आज शांत झालंय. आज महाराष्ट्र पोरका झाला आहे अशी प्रतिक्रिया अख्खा महाराष्ट्र देत आहे..आपणं ही आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवू शकतात. यासाठी खालील कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवू शकतात..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2012 06:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close