S M L

अधिवेशनात सरकारला घेरण्याची भाजपची तयारी

20 नोव्हेंबरबुधवारपासून सुरू होणार्‍या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहे. भाजपच्या आज झालेल्या बैठकीत एफडीआयच्या मुद्यावर मतदानाची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनडीएच्या आज संध्याकाळी होणार्‍या बैठकीत भाजप आपली भूमिका जाहीर करणार आहे. तर तिकडे ममता बॅनर्जी यांनीही सर्व पक्षांनी अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. तसंच सीपीएमला आमच्या प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा नसेल तर त्यांनी प्रस्ताव मांडावा तृणमूल काँग्रेस त्याला पाठिंबा देईल असंही ममतांनी स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2012 11:39 AM IST

अधिवेशनात सरकारला घेरण्याची भाजपची तयारी

20 नोव्हेंबर

बुधवारपासून सुरू होणार्‍या संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहे. भाजपच्या आज झालेल्या बैठकीत एफडीआयच्या मुद्यावर मतदानाची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनडीएच्या आज संध्याकाळी होणार्‍या बैठकीत भाजप आपली भूमिका जाहीर करणार आहे. तर तिकडे ममता बॅनर्जी यांनीही सर्व पक्षांनी अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय. तसंच सीपीएमला आमच्या प्रस्तावाला पाठिंबा द्यायचा नसेल तर त्यांनी प्रस्ताव मांडावा तृणमूल काँग्रेस त्याला पाठिंबा देईल असंही ममतांनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2012 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close