S M L

अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीही गदारोळ

23 नोव्हेंबरसंसदेच्या हिवाळी अधिवेशनचा दुसर्‍या दिवळीही एफडीआयच्या मुद्द्यावरून गदारोळ कायम आहे. लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. एफडीआयवर नियम 184 अंतर्गत चर्चा करण्यात यावी आणि एफडीआयवरच्या चर्चेनंतर मतदान घेण्यात यावं अशी भाजपची मागणी आहे. पण मतदान न घेता चर्चा करण्यात यावी यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पण अजून तरी त्याला यश आलेलं दिसत नाही. काल गुरूवारच्या दिवशी विरोधकांनी गोंधळ घालत पहिल्या दिवशीच कामकाज बंद पाडले आणि आज दुसर्‍या दिवशीही भाजप आपल्या भुमिकेवर ठाम राहत गदारोळ घातला.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2012 10:27 AM IST

अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीही गदारोळ

23 नोव्हेंबर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनचा दुसर्‍या दिवळीही एफडीआयच्या मुद्द्यावरून गदारोळ कायम आहे. लोकसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. एफडीआयवर नियम 184 अंतर्गत चर्चा करण्यात यावी आणि एफडीआयवरच्या चर्चेनंतर मतदान घेण्यात यावं अशी भाजपची मागणी आहे. पण मतदान न घेता चर्चा करण्यात यावी यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पण अजून तरी त्याला यश आलेलं दिसत नाही. काल गुरूवारच्या दिवशी विरोधकांनी गोंधळ घालत पहिल्या दिवशीच कामकाज बंद पाडले आणि आज दुसर्‍या दिवशीही भाजप आपल्या भुमिकेवर ठाम राहत गदारोळ घातला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2012 10:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close