S M L

सुधारित लोकपाल विधेयक शुक्रवारी राज्यसभेत

20 नोव्हेंबरसंसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होतंय आणि अधिवेशनाच्या शुक्रवारी सुधारीत लोकपाल विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे अशी माहिती राज्यसभेच्या निवड समितीचे अध्यक्ष सत्यव्रत चतुर्वेदी यांनी दिली आहे. राज्यसभेच्या निवड समितीनं लोकपाल विधेयकाचा मसुदा स्वीकारला आहे. लोकायुक्ताच्या निर्मितीचा मुद्दा लोकपाल विधेयकातून वगळावा आणि राज्यांकडे द्यावा अशी शिफारस यात करण्यात आलीय. पण पंतप्रधानांचं कार्यालय लोकपालाच्या अंतर्गत आणावं असं त्यात म्हटलं आहे. निवड समितीच्या या शिफारशींबाबात उद्याच्या हिवाळी अधिवेशनात सरकार चर्चा करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2012 01:09 PM IST

सुधारित लोकपाल विधेयक शुक्रवारी राज्यसभेत

20 नोव्हेंबर

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होतंय आणि अधिवेशनाच्या शुक्रवारी सुधारीत लोकपाल विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे अशी माहिती राज्यसभेच्या निवड समितीचे अध्यक्ष सत्यव्रत चतुर्वेदी यांनी दिली आहे. राज्यसभेच्या निवड समितीनं लोकपाल विधेयकाचा मसुदा स्वीकारला आहे. लोकायुक्ताच्या निर्मितीचा मुद्दा लोकपाल विधेयकातून वगळावा आणि राज्यांकडे द्यावा अशी शिफारस यात करण्यात आलीय. पण पंतप्रधानांचं कार्यालय लोकपालाच्या अंतर्गत आणावं असं त्यात म्हटलं आहे. निवड समितीच्या या शिफारशींबाबात उद्याच्या हिवाळी अधिवेशनात सरकार चर्चा करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2012 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close