S M L

गोपीनाथ मुंडेंना पुतण्या धनंजय मुंडेंकडून धक्का

27 नोव्हेंबरभाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या गावातच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी धक्का दिलाय. नाथ्रा ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या पॅनलनं 7 पैकी सात जागा जिंकून मोठा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना ज्या पांघरी गावात आहे. त्या पांघरी गावची ग्रामपंचायतही गोपीनाथ मुंडे यांना गमवावी लागलीय. त्या ठिकाणी 9 पैकी 8 जागांवर धनंजय मुंडे यांच्या समर्थक पॅनलचा विजय झाला आहे. दरम्यान, परळी तालुक्यातील ग्रामपंचयतींवर आपलंच वर्चस्व असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2012 01:19 PM IST

गोपीनाथ मुंडेंना पुतण्या धनंजय मुंडेंकडून धक्का

27 नोव्हेंबर

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना त्यांच्या गावातच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी धक्का दिलाय. नाथ्रा ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या पॅनलनं 7 पैकी सात जागा जिंकून मोठा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना ज्या पांघरी गावात आहे. त्या पांघरी गावची ग्रामपंचायतही गोपीनाथ मुंडे यांना गमवावी लागलीय. त्या ठिकाणी 9 पैकी 8 जागांवर धनंजय मुंडे यांच्या समर्थक पॅनलचा विजय झाला आहे. दरम्यान, परळी तालुक्यातील ग्रामपंचयतींवर आपलंच वर्चस्व असल्याचा दावा दोन्ही पक्षांकडून केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2012 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close