S M L

स्टॉकगुरू घोटाळा:दिल्ली पोलिसांचे मुंबई-रत्नागिरीत छापे

27 नोव्हेंबरकोट्यवधींच्या स्टॉकगुरू गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुंबई आणि रत्नागिरीत छापे टाकले. आरोपी उल्हास खरेशी संबंधित 20 कोटींची मालमत्ता जप्त केली. त्याच्या नावावर औद्योगिक जमीन, बनावट नोंदणी असलेल्या 7 लालदिव्याच्या कार असल्याचं आढळून आलंय. त्याच्याकडे 48 महागडे मोबाईल, स्पाय कॅम घड्याळं, 18 पॅन कार्ड आणि एटीएम कार्डही पोलिसांना सापडले आहे. शिवाय 131 चेक बुक आणि पैसे मोजण्याचं मशिनही मिळालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2012 03:27 PM IST

स्टॉकगुरू घोटाळा:दिल्ली पोलिसांचे मुंबई-रत्नागिरीत छापे

27 नोव्हेंबर

कोट्यवधींच्या स्टॉकगुरू गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुंबई आणि रत्नागिरीत छापे टाकले. आरोपी उल्हास खरेशी संबंधित 20 कोटींची मालमत्ता जप्त केली. त्याच्या नावावर औद्योगिक जमीन, बनावट नोंदणी असलेल्या 7 लालदिव्याच्या कार असल्याचं आढळून आलंय. त्याच्याकडे 48 महागडे मोबाईल, स्पाय कॅम घड्याळं, 18 पॅन कार्ड आणि एटीएम कार्डही पोलिसांना सापडले आहे. शिवाय 131 चेक बुक आणि पैसे मोजण्याचं मशिनही मिळालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2012 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close