S M L

सावत्र आईकडून चिमुरड्याला अमानुष मारहाण

27 नोव्हेंबरठाण्यातल्या मुंब्रा इथं राहणार्‍या एका सावत्र मातेनं 6 वर्षाच्या मुलाला मारहाण करून त्याचं गुप्तांग कापण्याचं हीन कृत्य केलंय. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी सावत्र आईविरोधात गुन्हा नोंदवून तिला ताब्यात घेतलं आहे. 6 वर्षाचा शाहीद शेख आईच्या मृत्यूनंतर वडिल आणि सावत्र आईसोबत राहायचा. पण रिहान शेख या त्याच्या सावत्र आईनं त्याला मारहाण करायला सुरूवात केली. ही गोष्ट त्यानं वडिलांना सांगू नये म्हणून त्याला सतत धमकावत राहीली. परंतु सोमवारी रिहानाने शाहीदला अमानूष मारहाण करून त्याचं गुप्तांग कापलं. शेवटी शेजार्‍यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी शाहीदला उपचारासाठी काळसेकर हॉस्पिटलमध्ये नेलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 27, 2012 05:25 PM IST

सावत्र आईकडून चिमुरड्याला अमानुष मारहाण

27 नोव्हेंबर

ठाण्यातल्या मुंब्रा इथं राहणार्‍या एका सावत्र मातेनं 6 वर्षाच्या मुलाला मारहाण करून त्याचं गुप्तांग कापण्याचं हीन कृत्य केलंय. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी सावत्र आईविरोधात गुन्हा नोंदवून तिला ताब्यात घेतलं आहे. 6 वर्षाचा शाहीद शेख आईच्या मृत्यूनंतर वडिल आणि सावत्र आईसोबत राहायचा. पण रिहान शेख या त्याच्या सावत्र आईनं त्याला मारहाण करायला सुरूवात केली. ही गोष्ट त्यानं वडिलांना सांगू नये म्हणून त्याला सतत धमकावत राहीली. परंतु सोमवारी रिहानाने शाहीदला अमानूष मारहाण करून त्याचं गुप्तांग कापलं. शेवटी शेजार्‍यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी शाहीदला उपचारासाठी काळसेकर हॉस्पिटलमध्ये नेलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 27, 2012 05:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close