S M L

लोकसभेतला तिढा अखेर सुटला

29 नोव्हेंबरहिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे 4 दिवस गोंधळात वाहून गेल्यानंतर आजपासून संसदेचं कामकाज सुरळीत सुरु झालंय. आज लोकसभेचं कामकाज सुरू होताच लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांनी एफडीआयच्या मुद्यावर संसदेत 184 अंतर्गत चर्चा करण्याची घोषणा केली. तर राज्यसभेत नियम 168 अंतर्गत चर्चा आणि मतदान होणार आहे. संसदेत पुढच्या आठवड्यात 4 आणि 5 डिसेंबरला चर्चा आणि मतदान होईल. दरम्यान, यूपीए सरकारला एक धक्का बसलाय, तो म्हणजे राज्यसभेत एफडीआयच्या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचं समाजवादी पार्टीनं जाहीर केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 29, 2012 01:10 PM IST

लोकसभेतला तिढा अखेर सुटला

29 नोव्हेंबर

हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे 4 दिवस गोंधळात वाहून गेल्यानंतर आजपासून संसदेचं कामकाज सुरळीत सुरु झालंय. आज लोकसभेचं कामकाज सुरू होताच लोकसभा अध्यक्ष मीराकुमार यांनी एफडीआयच्या मुद्यावर संसदेत 184 अंतर्गत चर्चा करण्याची घोषणा केली. तर राज्यसभेत नियम 168 अंतर्गत चर्चा आणि मतदान होणार आहे. संसदेत पुढच्या आठवड्यात 4 आणि 5 डिसेंबरला चर्चा आणि मतदान होईल. दरम्यान, यूपीए सरकारला एक धक्का बसलाय, तो म्हणजे राज्यसभेत एफडीआयच्या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचं समाजवादी पार्टीनं जाहीर केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 29, 2012 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close