S M L

परळीत अज्ञात जमावाने एसटी बस पेटवली

28 नोव्हेंबरपरळीमध्ये आज सकाळी काही अज्ञात जमावांने एक एसटी बस पेटवून दिली आहे तर दोन बसेसवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीत बसचालक रामराव भिसे गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी परळी शहर पोलिसांत अज्ञात आरोपींच्या विरूद्ध गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस निरिक्षक गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, परळीत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला असून जाळपोळ आणि दगडफेकीचे कारण अजूनही समजू शकले नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2012 10:15 AM IST

परळीत अज्ञात जमावाने एसटी बस पेटवली

28 नोव्हेंबर

परळीमध्ये आज सकाळी काही अज्ञात जमावांने एक एसटी बस पेटवून दिली आहे तर दोन बसेसवर दगडफेक केली आहे. या दगडफेकीत बसचालक रामराव भिसे गंभीर जखमी झाले आहे. या प्रकरणी परळी शहर पोलिसांत अज्ञात आरोपींच्या विरूद्ध गुन्ह्याची नोंद झाली असून पोलीस निरिक्षक गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, परळीत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आला असून जाळपोळ आणि दगडफेकीचे कारण अजूनही समजू शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2012 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close