S M L

श्वेतपत्रिका हा लपवाछपवीचा खेळ -खडसे

03 डिसेंबरराज्य सरकारनं काढलेली सिंचन श्वेतपत्रिका हा लपवाछपवीचा खेळ आहे. सरकार सिंचनातलं सत्य बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न करतंय. पण श्वेतपत्रिकेच्या मुद्दायवर अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असा इशारा विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2012 10:59 AM IST

श्वेतपत्रिका हा लपवाछपवीचा खेळ -खडसे

03 डिसेंबर

राज्य सरकारनं काढलेली सिंचन श्वेतपत्रिका हा लपवाछपवीचा खेळ आहे. सरकार सिंचनातलं सत्य बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न करतंय. पण श्वेतपत्रिकेच्या मुद्दायवर अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असा इशारा विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2012 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close