S M L

भालचंद्र मुणगेकरांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान

28 नोव्हेंबरमहात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार राज्यसभा सदस्य आणि अर्थतज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांना देण्यात आला आहे. आज पुण्यात महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त फुलेवाडा इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओबीसी असल्यानं त्रास होतो या आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच आपण यापुढेही आपण जे वाटतं ते व्यक्त करत राहणार असंही भुजबळ यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2012 12:24 PM IST

भालचंद्र मुणगेकरांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान

28 नोव्हेंबर

महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार राज्यसभा सदस्य आणि अर्थतज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांना देण्यात आला आहे. आज पुण्यात महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त फुलेवाडा इथं सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओबीसी असल्यानं त्रास होतो या आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच आपण यापुढेही आपण जे वाटतं ते व्यक्त करत राहणार असंही भुजबळ यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2012 12:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close