S M L

कामगारांचा ओम राजे निंबाळकरांना घेराव

28 नोव्हेंबरशिवसेनेचे आमदार ओम राजे निंबाळकर आणि तेरणा कारखान्यातील कर्मचार्‍यांचा वाद चांगलाच चिंघळला आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जप्तीच्या कारवाई नंतर आज आमदार ओम राजे निंबाळकर यांनी कारखान्यात कागद पत्र आणण्यासाठी प्रवेश करण्यासाठी गेले असता संतप्त तेरणा कारखान्यातील कर्मचार्‍यांनी आमदार ओम राजे निंबाळकरांना कारखान्याच्या गेटवर अडवले. यावेळी आमदार आणि कामगार यांच्यात वाद झाला. संतप्त कामगारांनी आमदाराच्या विरोधात घोषणाबाजी केली. वातावरण चिघळणार हे लक्षात येताच पोलिसांनी मध्यस्ती करुन आमदार आणि कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ओम राजे निंबाळकर यांनी कामगार हे पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या सांगण्यावरुन आक्रमक झाले असल्याचा आरोप केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2012 01:13 PM IST

कामगारांचा ओम राजे निंबाळकरांना घेराव

28 नोव्हेंबर

शिवसेनेचे आमदार ओम राजे निंबाळकर आणि तेरणा कारखान्यातील कर्मचार्‍यांचा वाद चांगलाच चिंघळला आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जप्तीच्या कारवाई नंतर आज आमदार ओम राजे निंबाळकर यांनी कारखान्यात कागद पत्र आणण्यासाठी प्रवेश करण्यासाठी गेले असता संतप्त तेरणा कारखान्यातील कर्मचार्‍यांनी आमदार ओम राजे निंबाळकरांना कारखान्याच्या गेटवर अडवले. यावेळी आमदार आणि कामगार यांच्यात वाद झाला. संतप्त कामगारांनी आमदाराच्या विरोधात घोषणाबाजी केली. वातावरण चिघळणार हे लक्षात येताच पोलिसांनी मध्यस्ती करुन आमदार आणि कामगारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ओम राजे निंबाळकर यांनी कामगार हे पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्या सांगण्यावरुन आक्रमक झाले असल्याचा आरोप केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2012 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close