S M L

नागपूरमध्ये बारवर छापा,5 तरूणींसह चौघे ताब्यात

07 डिसेंबरनागपूरमध्ये अवैधरीत्या सुरु असलेल्या सोनेगाव भागातील ओपेल डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकलाय. या छाप्यात बारच्या मालकासह 5 तरुणी आणि 4 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलंय. शहरात छुप्या पध्दतीत अनेक डान्स बार सुरु असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. येत्या 2 दिवसातन नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने पोलीस कर्तव्यदक्ष आहेत हे दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2012 02:37 PM IST

नागपूरमध्ये बारवर छापा,5 तरूणींसह चौघे ताब्यात

07 डिसेंबर

नागपूरमध्ये अवैधरीत्या सुरु असलेल्या सोनेगाव भागातील ओपेल डान्स बारवर पोलिसांनी छापा टाकलाय. या छाप्यात बारच्या मालकासह 5 तरुणी आणि 4 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलंय. शहरात छुप्या पध्दतीत अनेक डान्स बार सुरु असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होत्या. येत्या 2 दिवसातन नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने पोलीस कर्तव्यदक्ष आहेत हे दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2012 02:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close