S M L

भारतीय ऑलिम्पिक महासंघ निलंबित होण्याची शक्यता

28 नोव्हेंबरआतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघ भारतीय ऑलिम्पिक महासंघाला(IOC) निलंबित करण्याची शक्यता आहे. आयओसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत आयओएवर निलंबाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघानं दिलेले इशारे मानले नसल्यानं त्यांच्यावर या कारवाईची नामुष्की ओढावली आहे. आयओएच्या निवडणुका या आयओसीनं दिलेल्या नियमांनुसार व्हाव्यात असा इशारा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं दिला होता. वारंवार असे इशारे देऊनही आयओएनं त्यावर काहीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे आओसीनं भारतीय ऑलिम्पिक महासंघाला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 28, 2012 04:28 PM IST

भारतीय ऑलिम्पिक महासंघ निलंबित होण्याची शक्यता

28 नोव्हेंबर

आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघ भारतीय ऑलिम्पिक महासंघाला(IOC) निलंबित करण्याची शक्यता आहे. आयओसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत आयओएवर निलंबाचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघानं दिलेले इशारे मानले नसल्यानं त्यांच्यावर या कारवाईची नामुष्की ओढावली आहे. आयओएच्या निवडणुका या आयओसीनं दिलेल्या नियमांनुसार व्हाव्यात असा इशारा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं दिला होता. वारंवार असे इशारे देऊनही आयओएनं त्यावर काहीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे आओसीनं भारतीय ऑलिम्पिक महासंघाला निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 28, 2012 04:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close