S M L

'मोदींना अमेरिकेचा व्हिसा देऊ नका'

04 डिसेंबरब्रिटीश सरकारनं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवरचा बहिष्कार मागे घेतला असला तरीही अमेरिकन लोकप्रतिनिधींमध्ये मोदींविषयी नाराजी कायम आहे. अमेरिकेच्या 25 लोकप्रतिनिधींनी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांना पत्र लिहून मोदींना अमेरिकेचा व्हिसा देण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे. 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी योग्य तपास झाला नसल्याचं कारण देत बुश सरकारच्या काळात अमेरिकेनं मोदींना व्हिसा नाकराला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2012 03:31 PM IST

'मोदींना अमेरिकेचा व्हिसा देऊ नका'

04 डिसेंबर

ब्रिटीश सरकारनं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवरचा बहिष्कार मागे घेतला असला तरीही अमेरिकन लोकप्रतिनिधींमध्ये मोदींविषयी नाराजी कायम आहे. अमेरिकेच्या 25 लोकप्रतिनिधींनी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांना पत्र लिहून मोदींना अमेरिकेचा व्हिसा देण्यात येऊ नये, अशी विनंती केली आहे. 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी योग्य तपास झाला नसल्याचं कारण देत बुश सरकारच्या काळात अमेरिकेनं मोदींना व्हिसा नाकराला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2012 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close