S M L

येडियुरप्पांचा भाजपला अखेर रामराम

30 नोव्हेंबरकर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांना पत्र लिहून त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून येडियुरप्पा आणि पक्षाचे संबंध ताणले गेले होते. खासकरुन कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा वाद विकोपाला गेला होता. तेव्हापासूनच येडियुरप्पा पक्ष सोडतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 30, 2012 07:45 AM IST

येडियुरप्पांचा भाजपला अखेर रामराम

30 नोव्हेंबर

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांना पत्र लिहून त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून येडियुरप्पा आणि पक्षाचे संबंध ताणले गेले होते. खासकरुन कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा वाद विकोपाला गेला होता. तेव्हापासूनच येडियुरप्पा पक्ष सोडतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2012 07:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close