S M L

गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला

11 डिसेंबरगुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संपला. पहिल्या टप्प्याच्या 87 जागांसाठी 13 डिसेंबरला मतदान होणार आहे. सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होईल. हा भाग भाजप बंडखोरांचा म्हणून ओळखला जातो. आत्तापर्यंत निवडणूक प्रचारापासून दूर असलेले काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी शेवटच्या दिवशी तीन प्रचार सभा घेतल्या आणि निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये तीन सभा घेतल्या. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2012 05:29 PM IST

गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार थंडावला

11 डिसेंबर

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज संपला. पहिल्या टप्प्याच्या 87 जागांसाठी 13 डिसेंबरला मतदान होणार आहे. सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होईल. हा भाग भाजप बंडखोरांचा म्हणून ओळखला जातो. आत्तापर्यंत निवडणूक प्रचारापासून दूर असलेले काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी शेवटच्या दिवशी तीन प्रचार सभा घेतल्या आणि निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये तीन सभा घेतल्या. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2012 05:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close