S M L

अविश्वास प्रस्तावाबाबत गटनेत्यांची बैठक निष्फळ

10 डिसेंबरशिवसेनेने सादर केलेला अविश्वास प्रस्ताव विधानसभेत चर्चेसाठी मंजूर करायचा की नाही, हे ठरवण्यासाठी गटनेत्यांची बैठक झाली. पण हा अविश्वास ठराव विधानसभेत सादर करण्यासाठी सर्व गटनेत्यांची संमती आवश्यक आहे, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घेतली. त्यामुळे आज झालेली गटनेत्यांची बैठक निष्फळ ठरली. कारण मनसेने या प्रस्तावाला विरोध केलाय. आमच्याकडे 29हून जास्त सदस्य असल्यामुळे आमचा प्रस्ताव चर्चेसाठी मांडावा असा आग्रह शिवसेनेचा आहे. याबद्दलचा निर्णय अध्यक्षांनी राखून ठेवला. याच मुद्द्यावर उद्या पुन्हा बैठक होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2012 04:23 PM IST

अविश्वास प्रस्तावाबाबत गटनेत्यांची बैठक निष्फळ

10 डिसेंबर

शिवसेनेने सादर केलेला अविश्वास प्रस्ताव विधानसभेत चर्चेसाठी मंजूर करायचा की नाही, हे ठरवण्यासाठी गटनेत्यांची बैठक झाली. पण हा अविश्वास ठराव विधानसभेत सादर करण्यासाठी सर्व गटनेत्यांची संमती आवश्यक आहे, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घेतली. त्यामुळे आज झालेली गटनेत्यांची बैठक निष्फळ ठरली. कारण मनसेने या प्रस्तावाला विरोध केलाय. आमच्याकडे 29हून जास्त सदस्य असल्यामुळे आमचा प्रस्ताव चर्चेसाठी मांडावा असा आग्रह शिवसेनेचा आहे. याबद्दलचा निर्णय अध्यक्षांनी राखून ठेवला. याच मुद्द्यावर उद्या पुन्हा बैठक होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2012 04:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close