S M L

डिझेलची बिल थकल्यामुळे तहसीलदारांचे हाल

08 डिसेंबरपुण्यातील तहसीलदारांची सरकारी गाड्याची डिझेलची बिल थकल्यानं तहसीलदारांना आपल्या प्रशासकीय कामकाजा करिता स्वत:च्या खासगी दुचाकीवरून फिरण्याची वेळ आली आहेत. डिझेलची बिलं थकल्यानं पुण्यातील तहसीलदारांनी आपली सरकारी वाहनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आणून उभी केली आहेत. प्रशासकीय कामकाजाकरिता तहसीलदारांच्या वाहनासाठी 90 हजार रूपयाच्या डिझेलची तरतूद आहे. मात्र डिझेलच्या खर्चासाठी 17 लाख रूपयाची मागणी होतेय. डिझलेची बिल थकली असल्यांनं डिझेलपुरवठादारांनीही डिझेल पुरवठा करण्यास नकार दिलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2012 12:58 PM IST

डिझेलची बिल थकल्यामुळे तहसीलदारांचे हाल

08 डिसेंबर

पुण्यातील तहसीलदारांची सरकारी गाड्याची डिझेलची बिल थकल्यानं तहसीलदारांना आपल्या प्रशासकीय कामकाजा करिता स्वत:च्या खासगी दुचाकीवरून फिरण्याची वेळ आली आहेत. डिझेलची बिलं थकल्यानं पुण्यातील तहसीलदारांनी आपली सरकारी वाहनं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आणून उभी केली आहेत. प्रशासकीय कामकाजाकरिता तहसीलदारांच्या वाहनासाठी 90 हजार रूपयाच्या डिझेलची तरतूद आहे. मात्र डिझेलच्या खर्चासाठी 17 लाख रूपयाची मागणी होतेय. डिझलेची बिल थकली असल्यांनं डिझेलपुरवठादारांनीही डिझेल पुरवठा करण्यास नकार दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2012 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close