S M L

विजय दिनासाठी शिवाजी पार्क लष्कराच्या ताब्यात

11 डिसेंबरशिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेचा वाद पेटला असताना लष्कराचा विजय दिनासाठी उद्यापासून शिवाजी पार्कचं मैदान ताब्यात घेतलं जाणार आहे. आज नौदलाच्या अधिकार्‍यांनी शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली. या मैदानातील बाळासाहेब यांचा अंत्यविधी झालेला चौथरा आणि क्रिकेट पीचची जागा सोडून लष्कराचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. 15 आणि 16 डिसेंबरला या मैदानावर लष्कराचं भरणार प्रदर्शन आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2012 09:43 AM IST

विजय दिनासाठी शिवाजी पार्क लष्कराच्या ताब्यात

11 डिसेंबर

शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेचा वाद पेटला असताना लष्कराचा विजय दिनासाठी उद्यापासून शिवाजी पार्कचं मैदान ताब्यात घेतलं जाणार आहे. आज नौदलाच्या अधिकार्‍यांनी शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली. या मैदानातील बाळासाहेब यांचा अंत्यविधी झालेला चौथरा आणि क्रिकेट पीचची जागा सोडून लष्कराचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. 15 आणि 16 डिसेंबरला या मैदानावर लष्कराचं भरणार प्रदर्शन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2012 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close