S M L

अतिक्रमण कार्यालयावर तो हल्ला शिवसैनिकांचा

12 डिसेंबरमुंबईत सोमवारी रात्री वरळी इथं मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याच उघड झालंय. यात वरळीच्या गौतम मर्चंडे या शिवसेना शाखाप्रमुखासह पाच शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. सोमवारी रात्री 20 ते 25 जणांच्या जमावानं ऑफिसची तोडफोड केली, तसंच इथं असलेल्या तीन कर्मचार्‍यांनाही मारहाण केली. तर अत्यावश्यक सेवेतील पाच गाड्यांची तोडफोड केली. पण त्यांनी हा हल्ला का केला हे अजून समजू शकलेलं नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2012 12:17 PM IST

अतिक्रमण कार्यालयावर तो हल्ला शिवसैनिकांचा

12 डिसेंबर

मुंबईत सोमवारी रात्री वरळी इथं मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याच उघड झालंय. यात वरळीच्या गौतम मर्चंडे या शिवसेना शाखाप्रमुखासह पाच शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. सोमवारी रात्री 20 ते 25 जणांच्या जमावानं ऑफिसची तोडफोड केली, तसंच इथं असलेल्या तीन कर्मचार्‍यांनाही मारहाण केली. तर अत्यावश्यक सेवेतील पाच गाड्यांची तोडफोड केली. पण त्यांनी हा हल्ला का केला हे अजून समजू शकलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2012 12:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close