S M L

भज्जी,युवी आणि झहीर आऊट;आवना इन

09 डिसेंबरनागपूर येथे होणार्‍या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय टीमची आज निवड करण्यात आली. या कसोटीत हरभजन सिंग, युवराज सिंग आणि झहीर खानला बाहेर बसवण्यात आलं आहे. तर दिल्लीचा खेळाडू परविंदर आवनाला संधी देण्यात आली आहे. तसेच टीममध्ये रवींद्र जडेजा, पियूष चावला यांनाही संधी देण्यात आली आहे. कप्तान महेंद्रसिंग धोणीकडे कर्णधार पद कायम आहे. तसेच कसोटीनंतर होणार्‍या दोन टी-20 मॅचेसाठीही हीच टीम असणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.अशी आहे भारतीय टीम महेंद्र सिंग धोणी, सचिन तेंडुलकर, रवींद्र जडेजा, पियूष चावला, विराट कोहली,आर.आश्विन, ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर,प्रज्ञान ओझा, अशोक डिंडा, परविंदर अवाना,चेतेश्वर पुजारा.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2012 09:30 AM IST

भज्जी,युवी आणि झहीर आऊट;आवना इन

09 डिसेंबर

नागपूर येथे होणार्‍या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय टीमची आज निवड करण्यात आली. या कसोटीत हरभजन सिंग, युवराज सिंग आणि झहीर खानला बाहेर बसवण्यात आलं आहे. तर दिल्लीचा खेळाडू परविंदर आवनाला संधी देण्यात आली आहे. तसेच टीममध्ये रवींद्र जडेजा, पियूष चावला यांनाही संधी देण्यात आली आहे. कप्तान महेंद्रसिंग धोणीकडे कर्णधार पद कायम आहे. तसेच कसोटीनंतर होणार्‍या दोन टी-20 मॅचेसाठीही हीच टीम असणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

अशी आहे भारतीय टीम महेंद्र सिंग धोणी, सचिन तेंडुलकर, रवींद्र जडेजा, पियूष चावला, विराट कोहली,आर.आश्विन, ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर,प्रज्ञान ओझा, अशोक डिंडा, परविंदर अवाना,चेतेश्वर पुजारा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2012 09:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close