S M L

कुकडी धरणाच्या पाणी वाटपात नगरवर अन्याय -विखे पाटील

14 डिसेंबरएकीकडे सिंचन घोटाळ्यावरुन भाजप राष्ट्रवादी संघर्ष पेटला असताना पाणी प्रश्नावर काँग्रेस नेत्यांनी आता पाटबंधारे खातं ताब्यात असलेल्या राष्ट्रवादीवर टीका केली. कुकडी धरणाचं पाणी पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना समसमान वाटप करण्याचं ठरलं असतानाही नगरला पाणी दिलं जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केलाय. तसंच पाणी नगरला मिळत नाही यात राजकारण होतंय. एकनाथ खडसे कुठल्याही पक्षाचे असो मात्र पाण्याबाबत त्यांनी मंत्रीपदाच्या काळात जे निर्णय घेतले ते योग्य होते. दुष्काळाचं राजकारण होतंय हे महाराष्ट्राचं दुर्देव असल्याची खंत बाळासाहेब विखे पाटलांनी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2012 10:47 AM IST

कुकडी धरणाच्या पाणी वाटपात नगरवर अन्याय -विखे पाटील

14 डिसेंबर

एकीकडे सिंचन घोटाळ्यावरुन भाजप राष्ट्रवादी संघर्ष पेटला असताना पाणी प्रश्नावर काँग्रेस नेत्यांनी आता पाटबंधारे खातं ताब्यात असलेल्या राष्ट्रवादीवर टीका केली. कुकडी धरणाचं पाणी पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना समसमान वाटप करण्याचं ठरलं असतानाही नगरला पाणी दिलं जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केलाय. तसंच पाणी नगरला मिळत नाही यात राजकारण होतंय. एकनाथ खडसे कुठल्याही पक्षाचे असो मात्र पाण्याबाबत त्यांनी मंत्रीपदाच्या काळात जे निर्णय घेतले ते योग्य होते. दुष्काळाचं राजकारण होतंय हे महाराष्ट्राचं दुर्देव असल्याची खंत बाळासाहेब विखे पाटलांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2012 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close