S M L

रवी राणा यांच्या घरावर आयकर खात्याचा छापा

14 डिसेंबरअमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघातील युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या घरावर आणि ऑफिसवर इन्कम टॅक्स विभागानं रात्री उशीरा छापा घातला. इन्कम टॅक्सच्या नागपूर विभागाच्या टीमनं ही कारवाई केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2012 08:06 AM IST

रवी राणा यांच्या घरावर आयकर खात्याचा छापा

14 डिसेंबर

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदार संघातील युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या घरावर आणि ऑफिसवर इन्कम टॅक्स विभागानं रात्री उशीरा छापा घातला. इन्कम टॅक्सच्या नागपूर विभागाच्या टीमनं ही कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2012 08:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close