S M L

लातुरात आयुक्तांची बदली रद्द करण्यासाठी सर्वपक्षीयांचा बंद

15 डिसेंबरलातूर महापालिकेचे आयुक्त रूचेश जैवंशी यांची बदली रद्द करण्यासाठी लातूरमध्ये आज सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. रूचेश यांची गडचिरोलीला बदली करण्यात आली आहे. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरात सुधारणांचा आणि कामाचा धडाका लावला होता. या कामांमुळे लोकही त्यांच्यावर खुश होते. त्यामुळे आयुक्त जैवंशी यांची बदली रद्द करा अशी मागणी नागरिकांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2012 02:18 PM IST

लातुरात आयुक्तांची बदली रद्द करण्यासाठी सर्वपक्षीयांचा बंद

15 डिसेंबर

लातूर महापालिकेचे आयुक्त रूचेश जैवंशी यांची बदली रद्द करण्यासाठी लातूरमध्ये आज सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. रूचेश यांची गडचिरोलीला बदली करण्यात आली आहे. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरात सुधारणांचा आणि कामाचा धडाका लावला होता. या कामांमुळे लोकही त्यांच्यावर खुश होते. त्यामुळे आयुक्त जैवंशी यांची बदली रद्द करा अशी मागणी नागरिकांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2012 02:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close