S M L

पाणीटंचाईग्रस्त मनमाडकरांकडून नगरपालिकेत तोडफोड

18 डिसेंबरमनमाडमध्ये पाणीटंचाईनं संतप्त झालेल्या महिलांनी नगरपालिकेच्या कार्यालयाची तोडफोड केली. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघदर्डी धरणातलं पाणी संपलंय. त्यामुळे मनमाडला सध्या 15 दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्यात हे पाणीही अनियमित येत असल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे. याचा निषेध करण्यासाठी मनमाडमध्ये महिलांनी हंडामोर्चा काढला. शिवाय नगरपालिकेच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2012 08:10 AM IST

पाणीटंचाईग्रस्त मनमाडकरांकडून नगरपालिकेत तोडफोड

18 डिसेंबर

मनमाडमध्ये पाणीटंचाईनं संतप्त झालेल्या महिलांनी नगरपालिकेच्या कार्यालयाची तोडफोड केली. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वाघदर्डी धरणातलं पाणी संपलंय. त्यामुळे मनमाडला सध्या 15 दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्यात हे पाणीही अनियमित येत असल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे. याचा निषेध करण्यासाठी मनमाडमध्ये महिलांनी हंडामोर्चा काढला. शिवाय नगरपालिकेच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2012 08:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close