S M L

बढतीत आरक्षण विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ

17 डिसेंबर एससी,एसटी बढतीमधील आरक्षण विधेयकावरून आज संसदेत जोरदार गदारोळ झाला. समाजवादी पक्षाचा या विधेयकाला विरोध आहे. त्यातच आज समाजवादी पार्टीनं सच्चर कमिटीच्या शिफारशीनुसार मुस्लिमांना कोटा मिळण्याची मागणी केली. त्यानंतर याच मुद्यावर गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज काही काळ तहकूब करण्यात आलं. आज दुपारी राज्यसभेत या विधेयकावर चर्चा होऊन मतदान होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2012 08:35 AM IST

बढतीत आरक्षण विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ

17 डिसेंबर

एससी,एसटी बढतीमधील आरक्षण विधेयकावरून आज संसदेत जोरदार गदारोळ झाला. समाजवादी पक्षाचा या विधेयकाला विरोध आहे. त्यातच आज समाजवादी पार्टीनं सच्चर कमिटीच्या शिफारशीनुसार मुस्लिमांना कोटा मिळण्याची मागणी केली. त्यानंतर याच मुद्यावर गदारोळ झाला आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज काही काळ तहकूब करण्यात आलं. आज दुपारी राज्यसभेत या विधेयकावर चर्चा होऊन मतदान होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2012 08:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close