S M L

जळगावमध्ये नगरसेवकाचा खून

18 डिसेंबरजळगावचे नगरसेवक विनायक सोनावणे यांचा खून करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपीनं शरणागती पत्करली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लॉ कॉलेज जवळील मैदानासमोर कोयत्याने वार करुन खून करण्यात आला. विनायक सोनावणे शहर विकास आघाडीचे विद्यमान नगरसेवक होते.राजकीय वादातून हत्या झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2012 04:13 PM IST

जळगावमध्ये नगरसेवकाचा खून

18 डिसेंबर

जळगावचे नगरसेवक विनायक सोनावणे यांचा खून करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपीनं शरणागती पत्करली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लॉ कॉलेज जवळील मैदानासमोर कोयत्याने वार करुन खून करण्यात आला. विनायक सोनावणे शहर विकास आघाडीचे विद्यमान नगरसेवक होते.राजकीय वादातून हत्या झाली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2012 04:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close