S M L

विनयभंग प्रकरणी दोन प्राध्यापकांची न्यायालयीन कोठडी

14 डिसेंबरमुंबई विद्यापीठाच्या दोन प्राध्यापकांना विनयभंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. प्रा. डी. एन चौगले आणि प्रा. निलेश लोहार अशी त्यांची नावं आहेत. या दोघांनी विनयभंग केल्याची तक्रार त्यांच्याच विभागातल्या 3 महिला सहकार्‍यांनी केली होती. त्यानंतर वांद्रे-कुर्ला पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आज कोर्टासमोर दोघा प्राध्यपकांना हजर केले असता कोर्टाने दोघांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2012 02:13 PM IST

विनयभंग प्रकरणी दोन प्राध्यापकांची न्यायालयीन कोठडी

14 डिसेंबर

मुंबई विद्यापीठाच्या दोन प्राध्यापकांना विनयभंग प्रकरणी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलंय. प्रा. डी. एन चौगले आणि प्रा. निलेश लोहार अशी त्यांची नावं आहेत. या दोघांनी विनयभंग केल्याची तक्रार त्यांच्याच विभागातल्या 3 महिला सहकार्‍यांनी केली होती. त्यानंतर वांद्रे-कुर्ला पोलिसांनी त्यांना अटक केली होती. आज कोर्टासमोर दोघा प्राध्यपकांना हजर केले असता कोर्टाने दोघांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2012 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close