S M L

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 67 टक्के मतदान

13 डिसेंबरगुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं असून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. 67 टक्के मतदान झालंय. आज 87 जागांसाठी 846 उमेदवार नशीब आजमावता आहेत. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकाळीच ट्विटरवरून लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. नरेंद्र मोदींना आव्हान देत नवा पक्ष स्थापन केलेल्या केशुभाई पटेलांचं राजकीय भवितव्य या टप्प्यात पणाला लागलंय. सौराष्ट्र भागात लेवा पटेल समुदाय मोठ्या प्रमाणावर असल्यानं केशुभाईंचा गुजरात परिवर्तन पक्ष इथे मुसंडी मारेल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2012 12:01 PM IST

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 67 टक्के मतदान

13 डिसेंबर

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान संपलं असून मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. 67 टक्के मतदान झालंय. आज 87 जागांसाठी 846 उमेदवार नशीब आजमावता आहेत. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सकाळीच ट्विटरवरून लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. नरेंद्र मोदींना आव्हान देत नवा पक्ष स्थापन केलेल्या केशुभाई पटेलांचं राजकीय भवितव्य या टप्प्यात पणाला लागलंय. सौराष्ट्र भागात लेवा पटेल समुदाय मोठ्या प्रमाणावर असल्यानं केशुभाईंचा गुजरात परिवर्तन पक्ष इथे मुसंडी मारेल अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2012 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close