S M L

दिल्ली गँगरेप : पीडित मुलीवर सिंगापूरमध्ये उपचार सुरू

27 डिसेंबरदिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पीडित मुलीवर सिंगापूरच्या माऊँट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपाचार सुरू झाले आहे. काल रात्री पीडित मुलीला एअर ऍम्ब्युलन्सने सिंगापूरला नेण्यात आलं. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि मुलीचे आई-वडीलही सिंगापूरमध्ये तिच्यासोबत आहेत. या उपचारासाठी लागणारा सगळा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2012 09:57 AM IST

दिल्ली गँगरेप : पीडित मुलीवर सिंगापूरमध्ये उपचार सुरू

27 डिसेंबर

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या पीडित मुलीवर सिंगापूरच्या माऊँट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये उपाचार सुरू झाले आहे. काल रात्री पीडित मुलीला एअर ऍम्ब्युलन्सने सिंगापूरला नेण्यात आलं. सफदरजंग हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि मुलीचे आई-वडीलही सिंगापूरमध्ये तिच्यासोबत आहेत. या उपचारासाठी लागणारा सगळा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. सध्या या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2012 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close