S M L

नितीन गडकरींचा अध्यक्षपदाचा कालावधी लांबला

15 डिसेंबरभाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी येत्या 20 डिसेंबरला होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे. 19 डिसेंबरला नितीन गडकरी यांची अध्यक्षपदाची मुदत संपणार आहे. पण निवडणूक लांबणीवर पडल्यानं आता त्यांना मुदतवाढ मिळालीय. काही राज्यांमध्ये भाजपच्या अंतर्गत निवडणुका होणार असल्यानं पक्षानं हा निर्णय घेतलाय. आता जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून नितीन गडकरी यांची फेरनिवड जवळपास निश्चित आहे. मध्यंतरी आरएसएसने नितीन गडकरीच दुसर्‍यांदा राष्ट्रीय अध्यक्ष असतील असं स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 15, 2012 10:07 AM IST

नितीन गडकरींचा अध्यक्षपदाचा कालावधी लांबला

15 डिसेंबर

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी येत्या 20 डिसेंबरला होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे. 19 डिसेंबरला नितीन गडकरी यांची अध्यक्षपदाची मुदत संपणार आहे. पण निवडणूक लांबणीवर पडल्यानं आता त्यांना मुदतवाढ मिळालीय. काही राज्यांमध्ये भाजपच्या अंतर्गत निवडणुका होणार असल्यानं पक्षानं हा निर्णय घेतलाय. आता जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून नितीन गडकरी यांची फेरनिवड जवळपास निश्चित आहे. मध्यंतरी आरएसएसने नितीन गडकरीच दुसर्‍यांदा राष्ट्रीय अध्यक्ष असतील असं स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 15, 2012 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close