S M L

सलमानला कोर्टात गैरहजर राहण्यास सूट

27 डिसेंबर2002 च्या हिट ऍण्ड रन प्रकरणी कोर्टात गैरहजर राहण्याची सूट अभिनेता सलमान खानला मिळाली आहे. 2002 ला मध्यरात्री वेगानं गाडी चालवून फूटपाथवर झोपलेल्या 5 जणांना सलमाननं चिरडल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यात 1 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात तब्बल 82 वेळा कोर्टानं समन्स बजावूनही सलमान कोर्टात हजर न झाल्यानं त्याला आज कोर्टात हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स बजावण्यात आलं होतं. याप्रकरणी अखेर सलमानला कोर्टात गैरहजर राहण्याची सूट मिळाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2012 11:11 AM IST

सलमानला कोर्टात गैरहजर राहण्यास सूट

27 डिसेंबर2002 च्या हिट ऍण्ड रन प्रकरणी कोर्टात गैरहजर राहण्याची सूट अभिनेता सलमान खानला मिळाली आहे. 2002 ला मध्यरात्री वेगानं गाडी चालवून फूटपाथवर झोपलेल्या 5 जणांना सलमाननं चिरडल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यात 1 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात तब्बल 82 वेळा कोर्टानं समन्स बजावूनही सलमान कोर्टात हजर न झाल्यानं त्याला आज कोर्टात हजर राहण्यासाठी पुन्हा समन्स बजावण्यात आलं होतं. याप्रकरणी अखेर सलमानला कोर्टात गैरहजर राहण्याची सूट मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2012 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close