S M L

नरेंद्र मोदींचं 'चलो दिल्ली'!

20 डिसेंबर2014 च्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच या चर्चेला आज गुजरातमध्ये नरेंद्र मोदींची हॅटट्रिक हा पुरावाच मिळालाय. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी पंतप्रधान फक्तच मोदींचं अशी इच्छा उफाळून आलीय. कार्यकर्त्यांच्या या मागणीला मान देत खुद्द नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदासाठी 'दिल्लीवारी' करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदींनी विजयी सभा घेतली. यासभेत उपस्थित जनसमुदयाने पीएम,पीएमच्या घोषणा करत परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांच्या या घोषणेची दखल घेत मोदींनी 'तुमची एवढीच जर इच्छा असेल तर येत्या 27 डिसेंबरला दिल्लीत जाऊन येतो' असा शब्द दिलाय. मोदी भल्लेही मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढले आहे पण ही मोदींची पंतप्रधानपदासाठी तयारी आहे असं जाणकारांचं मत आहे.गुजरातमध्ये भाजपने सलग पाचव्यांदा सत्ता मिळवलीय. तर नरेंद्र मोदींनी हॅटट्रिक साधलीय. आजच्या विजयानंतर मोदींनी विजय सभा घेऊन मतदारराजाचे आभार मानले. ज्यांना सुशासन हवं आहे अशा जनतेचा विजय आहे. जनतेला स्वातंत्र्य आहे. त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे जनतेनं खरं काय आणि खोटं काय सिद्ध करून दाखवलंय. दुसरीकडे गुजरातमध्ये जातीयवाद,धर्मवादाबद्दल खूप काही पसरवण्यात आलं. पण जनतेनं खोटं धुडकावून लावला. लोकांनी विकासाला पसंती दिली,जनतेनं भविष्याचा वेध घेऊन कौल दिला त्यामुळे गुजरातच्या जनतेची मी मनपुर्वक आभारी आहे हा विजय जनतेचा आहे अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी मतदारराजाचे आभार मानले. त्याचबरोबर माझ्या हातून काही चूका झाल्या असतील तर मला माफ करा आणि यापुढे चुका होणार नाहीत यासाठीही आशिर्वाद द्या असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. तसंच गुजरातचं भलं त्यात माझं भलं आहे. मी थांबणार नाही मी थकणार नाही. मला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं. तुम्ही मला जिंकलं आता तुम्हाला जिंकण्यासाठी मी प्रयत्न करणार यासाठी येणारी पाच वर्षही गुजरातच्या विकासाठी माझं आयुष्य समर्पित राहील अशी हमी मोदींनी गुजरातच्या जनतेला दिली. तसंच टीकाकारांना माझा विजय पचवला जात नाहीये.गेली इतके दिवस अनेक आरोप माझ्यावर केले गेले. एव्हान या निवडणुकीत माझा पराभव होईल, निवडणूक रद्द होईल असे तर्कविर्तक लढवले. पण जनतेनं अशा राजकीय पंडितांचे तोंड बंद केले आहे. माझ्या विजयामुळे त्यांना आज शांत झोप लागणार नाही. यासाठी मी पार्थना करतो अशा शेलक्या शब्दात मोदींना टोलाही लगावला. मोदींचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी पीएम,पीएम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मोदींनी कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी 'तुमची इच्छा जर एवढीच असेल तर मी 27 डिसेंबरला दिल्लीत जाऊन येतो' असा शब्द दिला.पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदीच आहे अशी विश्वास भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांपासून ते जेष्ठांनी अनेक वेळा बोलून दाखवला आहे. तत्पुर्वी भाजपकडून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लालकृष्ण अडवाणी यांचं नावंही होतं पण खुद्द अडवाणींनी या शर्यतीतून माघार घेतलीय. मोदींच्या नावाच्या चर्चे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. आज गुजरातचा निकाल जाहीर झाला. मोदींनी हॅटट्रिक साधली. पण नरेंद्र मोदी भल्लेही मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढले आहे पण ही पंतप्रधानपदासाठी तयारी आहे असं जाणकारांचं मत आहे. आज मोदी तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे पण कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांनी पंतप्रधान म्हणून मानायला सुरुवात केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2012 02:55 PM IST

नरेंद्र मोदींचं 'चलो दिल्ली'!

20 डिसेंबर

2014 च्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीच या चर्चेला आज गुजरातमध्ये नरेंद्र मोदींची हॅटट्रिक हा पुरावाच मिळालाय. त्यामुळे आता कार्यकर्त्यांनी पंतप्रधान फक्तच मोदींचं अशी इच्छा उफाळून आलीय. कार्यकर्त्यांच्या या मागणीला मान देत खुद्द नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदासाठी 'दिल्लीवारी' करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदींनी विजयी सभा घेतली. यासभेत उपस्थित जनसमुदयाने पीएम,पीएमच्या घोषणा करत परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांच्या या घोषणेची दखल घेत मोदींनी 'तुमची एवढीच जर इच्छा असेल तर येत्या 27 डिसेंबरला दिल्लीत जाऊन येतो' असा शब्द दिलाय. मोदी भल्लेही मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढले आहे पण ही मोदींची पंतप्रधानपदासाठी तयारी आहे असं जाणकारांचं मत आहे.गुजरातमध्ये भाजपने सलग पाचव्यांदा सत्ता मिळवलीय. तर नरेंद्र मोदींनी हॅटट्रिक साधलीय. आजच्या विजयानंतर मोदींनी विजय सभा घेऊन मतदारराजाचे आभार मानले. ज्यांना सुशासन हवं आहे अशा जनतेचा विजय आहे. जनतेला स्वातंत्र्य आहे. त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे जनतेनं खरं काय आणि खोटं काय सिद्ध करून दाखवलंय. दुसरीकडे गुजरातमध्ये जातीयवाद,धर्मवादाबद्दल खूप काही पसरवण्यात आलं. पण जनतेनं खोटं धुडकावून लावला. लोकांनी विकासाला पसंती दिली,जनतेनं भविष्याचा वेध घेऊन कौल दिला त्यामुळे गुजरातच्या जनतेची मी मनपुर्वक आभारी आहे हा विजय जनतेचा आहे अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी मतदारराजाचे आभार मानले. त्याचबरोबर माझ्या हातून काही चूका झाल्या असतील तर मला माफ करा आणि यापुढे चुका होणार नाहीत यासाठीही आशिर्वाद द्या असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं.

तसंच गुजरातचं भलं त्यात माझं भलं आहे. मी थांबणार नाही मी थकणार नाही. मला तुमचं स्वप्न पूर्ण करायचं. तुम्ही मला जिंकलं आता तुम्हाला जिंकण्यासाठी मी प्रयत्न करणार यासाठी येणारी पाच वर्षही गुजरातच्या विकासाठी माझं आयुष्य समर्पित राहील अशी हमी मोदींनी गुजरातच्या जनतेला दिली. तसंच टीकाकारांना माझा विजय पचवला जात नाहीये.गेली इतके दिवस अनेक आरोप माझ्यावर केले गेले. एव्हान या निवडणुकीत माझा पराभव होईल, निवडणूक रद्द होईल असे तर्कविर्तक लढवले. पण जनतेनं अशा राजकीय पंडितांचे तोंड बंद केले आहे. माझ्या विजयामुळे त्यांना आज शांत झोप लागणार नाही. यासाठी मी पार्थना करतो अशा शेलक्या शब्दात मोदींना टोलाही लगावला.

मोदींचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी पीएम,पीएम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी मोदींनी कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी 'तुमची इच्छा जर एवढीच असेल तर मी 27 डिसेंबरला दिल्लीत जाऊन येतो' असा शब्द दिला.पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदीच आहे अशी विश्वास भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांपासून ते जेष्ठांनी अनेक वेळा बोलून दाखवला आहे. तत्पुर्वी भाजपकडून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत लालकृष्ण अडवाणी यांचं नावंही होतं पण खुद्द अडवाणींनी या शर्यतीतून माघार घेतलीय. मोदींच्या नावाच्या चर्चे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. आज गुजरातचा निकाल जाहीर झाला. मोदींनी हॅटट्रिक साधली. पण नरेंद्र मोदी भल्लेही मुख्यमंत्रीपदासाठी निवडणूक लढले आहे पण ही पंतप्रधानपदासाठी तयारी आहे असं जाणकारांचं मत आहे. आज मोदी तिसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहे पण कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकांनी पंतप्रधान म्हणून मानायला सुरुवात केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2012 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close