S M L

मुंबई-गोवा हायवेवर बस उलटून 3 ठार

27 डिसेंबरमुंबई -गोवा हायवेवर खेडजवळ बुधवारी रात्री खासगी बसला अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहे. जखमींना कळंबनी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तर काही जखमींना खेडच्या खाजगी रूग्णालयात दाखल केलंय. स्मितचित्रा ट्रॅव्हल कंपनीची ही बस मुंबईहून सावंतवाडीकडे जात होती. मात्र अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस महामार्गाच्या डाव्या बाजूला जाऊन उलटली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2012 11:20 AM IST

मुंबई-गोवा हायवेवर बस उलटून 3 ठार

27 डिसेंबर

मुंबई -गोवा हायवेवर खेडजवळ बुधवारी रात्री खासगी बसला अपघात झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहे. जखमींना कळंबनी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तर काही जखमींना खेडच्या खाजगी रूग्णालयात दाखल केलंय. स्मितचित्रा ट्रॅव्हल कंपनीची ही बस मुंबईहून सावंतवाडीकडे जात होती. मात्र अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस महामार्गाच्या डाव्या बाजूला जाऊन उलटली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2012 11:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close