S M L

माण,खटावला दुष्काळाच्या झळा,जनावरांची उपासमार

30 डिसेंबरसातारा जिल्ह्यातल्या माण आणि खटाव तालुक्यात दुष्काळाच्या झळा आता तीव्र झाल्यात. पाणी आणि चार्‍याअभावी परिसरातील 80 हजार जनावरांना 91 छावणींचा आधार घ्यावा लागतोय. छावणीतदेखील जनावरांना प्रत्येकी 15 किलोच चारा मिळत आहे. त्यामुळे जनावरांची देखील उपासमार सुरू आहे. तसंच पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना चार ते पाच किलोमीटर पायपिट करावी लागतेय. सरकरने या भागात 190 टँकर पाणी पुरवठ्यासाठी दिले आहे. पण हे टँकर अपुरे असल्याचं सर्वत्र दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2012 09:13 AM IST

माण,खटावला दुष्काळाच्या झळा,जनावरांची उपासमार

30 डिसेंबर

सातारा जिल्ह्यातल्या माण आणि खटाव तालुक्यात दुष्काळाच्या झळा आता तीव्र झाल्यात. पाणी आणि चार्‍याअभावी परिसरातील 80 हजार जनावरांना 91 छावणींचा आधार घ्यावा लागतोय. छावणीतदेखील जनावरांना प्रत्येकी 15 किलोच चारा मिळत आहे. त्यामुळे जनावरांची देखील उपासमार सुरू आहे. तसंच पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना चार ते पाच किलोमीटर पायपिट करावी लागतेय. सरकरने या भागात 190 टँकर पाणी पुरवठ्यासाठी दिले आहे. पण हे टँकर अपुरे असल्याचं सर्वत्र दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2012 09:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close