S M L

सिंहासन नरेंद्र मोदींकडेच ?

17 डिसेंबरगुजरात विधानसभेच्या निवडणुकी आता निर्णयक टप्प्यावर येऊन ठेपल्या आहे. दुसर्‍या टप्प्याचं मतदान आज झालं. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसर्‍या टप्प्यातही मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दुसर्‍या टप्प्यात एकूण 70 टक्के मतदान झालंय. या दोन्ही टप्प्यातील मतदानावरून गुजरातचे भवितव्य कोणाच्या हाती असणार याबद्दल आयबीएन लोकमत आणि 'द विक'साठी सीएसडीसीच्या सहकार्यानं सर्व्हे केला.या सर्व्हेनुसार गुजरातमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सिंहासनावर विराजमान होतील असा कौल गुजरातच्या जनतेनं दिला आहे. गुजरातमध्ये 44 टक्के तर सौराष्ट्रमध्ये 45 टक्के लोकांनी मोदी सरकारला पुन्हा संधी देण्यात यावी असा कौल दिला आहे. तर 41 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा मोदींना पसंती दिली आहे. मात्र मतदानापुर्वी हाच आकडा 49 टक्के होता. दुसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात एकूण 95 जागांसाठी मतदान झालं. यातला मध्य आणि उत्तर गुजरातमधला शहरी भाग हा भाजप समर्थक मानला जातो. पण त्याचबरोबर आदिवासीबहुल भागातल्या मतदानाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. पहिल्या टप्प्यात मोदी,काँग्रेस आणि केशुभाई पटेल यांच्यात तिरंगी लढत होती. तर दुसर्‍या टप्प्यात मोदी विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. असा केला सर्व्हेकालावधी : 13-14 डिसेंबर 2012मतदारसंघाची संख्या : 29मतदान केंद्रांची संख्या : 120सर्व्हेत अपेक्षित सहभागी मतदारांची संख्या : 3600सर्व्हेत सहभागी मतदारांची संख्या : 1805मतांची टक्केवारीभाजप - 45 %काँग्रेस - 33%इतर - 22%मोदी सरकारला पुन्हा संधी द्यावी का ?मतदानापूर्वीमतदानानंतर हो 51%44% नाही 30%39% माहित नाही19%17%मोदी सरकारला पुन्हा संधी द्यावी का ?पूर्ण गुजरातसौराष्ट्रहो44%45%नाही39%42%माहित नाही17%13%कोण असावा मुख्यमंत्री ?मतदानापूर्वीमतदानानंतरनरेंद्र मोदी49%41%केशुभाई पटेल 11%08%शंकरसिंह वाघेला 03%08%भाजप सरकारची कामगिरी (पहिल्या टप्प्यानंतर)मतदानापूर्वीमतदानानंतरसमाधानकारक69%58%असमाधानकारक 20%31%माहित नाही 11%11%

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2012 04:19 PM IST

सिंहासन नरेंद्र मोदींकडेच ?

17 डिसेंबर

गुजरात विधानसभेच्या निवडणुकी आता निर्णयक टप्प्यावर येऊन ठेपल्या आहे. दुसर्‍या टप्प्याचं मतदान आज झालं. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसर्‍या टप्प्यातही मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दुसर्‍या टप्प्यात एकूण 70 टक्के मतदान झालंय. या दोन्ही टप्प्यातील मतदानावरून गुजरातचे भवितव्य कोणाच्या हाती असणार याबद्दल आयबीएन लोकमत आणि 'द विक'साठी सीएसडीसीच्या सहकार्यानं सर्व्हे केला.या सर्व्हेनुसार गुजरातमध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सिंहासनावर विराजमान होतील असा कौल गुजरातच्या जनतेनं दिला आहे.

गुजरातमध्ये 44 टक्के तर सौराष्ट्रमध्ये 45 टक्के लोकांनी मोदी सरकारला पुन्हा संधी देण्यात यावी असा कौल दिला आहे. तर 41 टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा मोदींना पसंती दिली आहे. मात्र मतदानापुर्वी हाच आकडा 49 टक्के होता. दुसर्‍या आणि शेवटच्या टप्प्यात एकूण 95 जागांसाठी मतदान झालं. यातला मध्य आणि उत्तर गुजरातमधला शहरी भाग हा भाजप समर्थक मानला जातो. पण त्याचबरोबर आदिवासीबहुल भागातल्या मतदानाकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. पहिल्या टप्प्यात मोदी,काँग्रेस आणि केशुभाई पटेल यांच्यात तिरंगी लढत होती. तर दुसर्‍या टप्प्यात मोदी विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

असा केला सर्व्हेकालावधी : 13-14 डिसेंबर 2012मतदारसंघाची संख्या : 29मतदान केंद्रांची संख्या : 120सर्व्हेत अपेक्षित सहभागी मतदारांची संख्या : 3600सर्व्हेत सहभागी मतदारांची संख्या : 1805

मतांची टक्केवारीभाजप - 45 %काँग्रेस - 33%इतर - 22%मोदी सरकारला पुन्हा संधी द्यावी का ?

मतदानापूर्वीमतदानानंतर हो 51%44% नाही 30%39% माहित नाही19%17%

मोदी सरकारला पुन्हा संधी द्यावी का ?

पूर्ण गुजरातसौराष्ट्रहो44%45%नाही39%42%माहित नाही17%13%

कोण असावा मुख्यमंत्री ?

मतदानापूर्वीमतदानानंतरनरेंद्र मोदी49%41%केशुभाई पटेल 11%08%शंकरसिंह वाघेला 03%08%

भाजप सरकारची कामगिरी (पहिल्या टप्प्यानंतर)

मतदानापूर्वीमतदानानंतरसमाधानकारक69%58%असमाधानकारक 20%31%माहित नाही 11%11%

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2012 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close