S M L

बेस्टची वीज एप्रिलमध्ये महागणार

27 डिसेंबरआर्थिक डबघाईत आलेल्या बेस्टने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. बेस्टची वीज येत्या एप्रिल महिन्यापासून महागणार आहे. मुंबईतील दहा लाख वीजग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे. बेस्ट वाहतुकीतला 1,187 कोटी रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ करावी लागणार असल्याचं व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. पुढच्या 3 आर्थिक वर्षांमध्ये ही तूट भरून निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2012 12:59 PM IST

बेस्टची वीज एप्रिलमध्ये महागणार

27 डिसेंबर

आर्थिक डबघाईत आलेल्या बेस्टने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. बेस्टची वीज येत्या एप्रिल महिन्यापासून महागणार आहे. मुंबईतील दहा लाख वीजग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे. बेस्ट वाहतुकीतला 1,187 कोटी रुपयांचा तोटा भरून काढण्यासाठी ही दरवाढ करावी लागणार असल्याचं व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. पुढच्या 3 आर्थिक वर्षांमध्ये ही तूट भरून निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2012 12:59 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close