S M L

दिल्लीत 'महिला हेल्पलाईन'चा उडाला बोजवारा

01 जानेवारीदिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर दिल्ली सरकारानं गाजावाजा करत सुरू केलेल्या महिला हेल्पलाईनचा आठ दिवसातच बोजवारा उडाला. हेल्पलाईन क्रमांक सध्या बंद पडले आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी दिल्ली सरकारनं 24 तास हेल्पलाईन सेवा सुरु केली होती. मोबाईल आणि लँडलाइनवरुन 181 क्रमांकावर थेट तक्रार करा, असं जाहीर करण्यात आलं होतं. पण हे दावे 8 दिवसातच फोल ठरले आहे. त्यामुळे दिल्ली सरकारला तरूणाईच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2013 01:39 PM IST

दिल्लीत 'महिला हेल्पलाईन'चा उडाला बोजवारा

01 जानेवारी

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर दिल्ली सरकारानं गाजावाजा करत सुरू केलेल्या महिला हेल्पलाईनचा आठ दिवसातच बोजवारा उडाला. हेल्पलाईन क्रमांक सध्या बंद पडले आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी दिल्ली सरकारनं 24 तास हेल्पलाईन सेवा सुरु केली होती. मोबाईल आणि लँडलाइनवरुन 181 क्रमांकावर थेट तक्रार करा, असं जाहीर करण्यात आलं होतं. पण हे दावे 8 दिवसातच फोल ठरले आहे. त्यामुळे दिल्ली सरकारला तरूणाईच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2013 01:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close