S M L

पाकची भारतावर 6 विकेटनं मात

30 डिसेंबरभारतीय क्रिकेट टीमसाठी 2012 वर्षाचा शेवटही पराभवानं झालाय. भारत पाकिस्तानदरम्यान चेन्नईत रंगलेल्या पहिल्या वन डेत पाकिस्ताननं भारताचा 6 विकेट राखून पराभव केला. कॅप्टन धोणीच्या सेंच्युरीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी 228 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पण धोणीची सेंच्युरी टीमचा पराभव टाळण्यात अपयशी ठरली. पाकिस्ताननं 6 विकेट आणि 11 बॉल राखून विजय मिळवला. पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला नासिर जमशेद, जमशेदनं 101 रन्सची नॉटआऊट खेळी केली. तीन वन डे मॅचच्या सीरिजमध्ये पाकिस्ताननं आता 1-0 अशी आघाडी घेतलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2012 12:58 PM IST

पाकची भारतावर 6 विकेटनं मात

30 डिसेंबर

भारतीय क्रिकेट टीमसाठी 2012 वर्षाचा शेवटही पराभवानं झालाय. भारत पाकिस्तानदरम्यान चेन्नईत रंगलेल्या पहिल्या वन डेत पाकिस्ताननं भारताचा 6 विकेट राखून पराभव केला. कॅप्टन धोणीच्या सेंच्युरीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानसमोर विजयासाठी 228 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पण धोणीची सेंच्युरी टीमचा पराभव टाळण्यात अपयशी ठरली. पाकिस्ताननं 6 विकेट आणि 11 बॉल राखून विजय मिळवला. पाकिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला नासिर जमशेद, जमशेदनं 101 रन्सची नॉटआऊट खेळी केली. तीन वन डे मॅचच्या सीरिजमध्ये पाकिस्ताननं आता 1-0 अशी आघाडी घेतलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2012 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close