S M L

महिलांवरील अत्याचाराविरोधात नाशिकमध्ये मूक मोर्चा

28 डिसेंबरनाशिक जिल्ह्यातल्या आश्रमशाळेत सामूहिक बलात्कार प्रकरणी शहरातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन महिला अत्याचारा विरोधात मूक मोर्चा काढला. या मोर्च्यात डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्चर, उद्योजक अशा सर्व व्यावसाईक संघटना सहभागी झाल्या होत्या. महिला अत्याचारा विरोधात आवाज उठवण्यासाठी 'नाशिक वादळ' या नावाने नवीन व्यासपीठही स्थापन करण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2012 09:40 AM IST

महिलांवरील अत्याचाराविरोधात नाशिकमध्ये मूक मोर्चा

28 डिसेंबर

नाशिक जिल्ह्यातल्या आश्रमशाळेत सामूहिक बलात्कार प्रकरणी शहरातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन महिला अत्याचारा विरोधात मूक मोर्चा काढला. या मोर्च्यात डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्चर, उद्योजक अशा सर्व व्यावसाईक संघटना सहभागी झाल्या होत्या. महिला अत्याचारा विरोधात आवाज उठवण्यासाठी 'नाशिक वादळ' या नावाने नवीन व्यासपीठही स्थापन करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2012 09:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close