S M L

थर्टीफस्ट सेलिब्रेशनसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

31 डिसेंबरनव्या वर्षाचं स्वागतावेळी राज्यभरात सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुण्यात तर महिलांच्या सुरक्षेसाठी ज्युडोपटूंची मदत घेतली जाणार आहे. शहरात 31 डिसेंबरच्या रात्री साडे पाच हजार पोलीस बंदोबस्तावर राहणार आहेत. त्यात चार महिला पोलीस पथकही असणार आहे. राज्यभरातही विशेष पथक तैनात करण्यात आलीय. पाटर्‌याना रात्री दीडपर्यंत परवानगी देण्यात आलीय. पाटर्‌यात नियमाचे उल्लघंन करणार्‍यांवर ही पोलिसांकडून कठोर कारवायी करण्यात येणार आहे. ड्रक ड्रायव्हिंग आणि रश ड्रायव्हिग करणार्‍यावर वाहतूक विभागाचा विशेष लक्ष असणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त गूलाबराव पोळ यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2012 10:29 AM IST

थर्टीफस्ट सेलिब्रेशनसाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

31 डिसेंबर

नव्या वर्षाचं स्वागतावेळी राज्यभरात सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुण्यात तर महिलांच्या सुरक्षेसाठी ज्युडोपटूंची मदत घेतली जाणार आहे. शहरात 31 डिसेंबरच्या रात्री साडे पाच हजार पोलीस बंदोबस्तावर राहणार आहेत. त्यात चार महिला पोलीस पथकही असणार आहे. राज्यभरातही विशेष पथक तैनात करण्यात आलीय. पाटर्‌याना रात्री दीडपर्यंत परवानगी देण्यात आलीय. पाटर्‌यात नियमाचे उल्लघंन करणार्‍यांवर ही पोलिसांकडून कठोर कारवायी करण्यात येणार आहे. ड्रक ड्रायव्हिंग आणि रश ड्रायव्हिग करणार्‍यावर वाहतूक विभागाचा विशेष लक्ष असणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त गूलाबराव पोळ यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2012 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close