S M L

सुरगाणा विद्यार्थिनी बलात्कार प्रकरणी 16 कर्मचारी निलंबित

31 डिसेंबरनाशिक येथील सुरगाणा विद्यार्थिनी बलात्कारप्रकरणी पळसण आश्रमशाळेच्या 16 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय. या कारवाईच्या विरोधात विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलंय. गेल्या रविवारी या आश्रमशाळेत 12 वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीवर बलात्कार झाला होता. पण मुळात रेक्टरसारखी पदं रिक्त असताना या रोजंदारीवरच्या कर्मचार्‍यांवर अचानक का बडगा उगारला जातोय असा सवाल केला जातोय. आदिवासी विभागाचा उफराटा कारभार यामुळे उजेडात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2012 12:35 PM IST

सुरगाणा विद्यार्थिनी बलात्कार प्रकरणी 16 कर्मचारी निलंबित

31 डिसेंबर

नाशिक येथील सुरगाणा विद्यार्थिनी बलात्कारप्रकरणी पळसण आश्रमशाळेच्या 16 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आलंय. या कारवाईच्या विरोधात विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलंय. गेल्या रविवारी या आश्रमशाळेत 12 वीत शिकणार्‍या विद्यार्थिनीवर बलात्कार झाला होता. पण मुळात रेक्टरसारखी पदं रिक्त असताना या रोजंदारीवरच्या कर्मचार्‍यांवर अचानक का बडगा उगारला जातोय असा सवाल केला जातोय. आदिवासी विभागाचा उफराटा कारभार यामुळे उजेडात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2012 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close