S M L

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेबाबत अखेर सरकारला आली जाग

26 डिसेंबरपुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर वाढत जाणारे अपघात लक्षात घेऊन आज रस्ते विकास महामंडळाचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रालयात बैठक घेतली. त्यात सुरक्षेसाठी विविध उपाय योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात 'एक्स्प्रेस वेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, घाटातील धोकादायक वळणं कमी करणे, डिव्हायडरवरच्या झाडांची उंची दीड मीटर राखणे असे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2012 04:43 PM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेबाबत अखेर सरकारला आली जाग

26 डिसेंबर

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर वाढत जाणारे अपघात लक्षात घेऊन आज रस्ते विकास महामंडळाचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्रालयात बैठक घेतली. त्यात सुरक्षेसाठी विविध उपाय योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात 'एक्स्प्रेस वेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, घाटातील धोकादायक वळणं कमी करणे, डिव्हायडरवरच्या झाडांची उंची दीड मीटर राखणे असे निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2012 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close