S M L

सानिया-बेथनी अव्वल स्थानावर

08 जानेवारीभारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झानं टेनिस क्रमवारीत नवं स्थान गाठलंय. सानिया आणि तीची जोडीदार बेथनी मटैकनं दुहेरी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलंय. गेल्या आठवड्यात सानिया-बेथनी जोडीनं ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. सानिया-बेथनी जोडीच्या खात्यात 470 पॉईंटची नोंद झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2013 03:11 PM IST

सानिया-बेथनी अव्वल स्थानावर

08 जानेवारी

भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झानं टेनिस क्रमवारीत नवं स्थान गाठलंय. सानिया आणि तीची जोडीदार बेथनी मटैकनं दुहेरी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलंय. गेल्या आठवड्यात सानिया-बेथनी जोडीनं ब्रिस्बेन इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. सानिया-बेथनी जोडीच्या खात्यात 470 पॉईंटची नोंद झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2013 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close