S M L

मुंबई हल्ल्यामागे पाकच असल्याचे अमेरिकेकडेही पुरावे

4 डिसेंबर, दिल्ली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारताकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईवर हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणार्‍याचं नाव, त्यांना ट्रेनिंग देण्यात आली ती सर्व ठिकाणं, भारत सरकारला माहिती असल्याचं सूत्रांनी सांगितलंय तर अमेरिकेकडे यापेक्षाही जास्त पुरावे असल्याचं सांगण्यात येतंय आणि त्यांनी काही पुरावे भारताला दिल्याचंही समजतंय तसंच या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे, याचे सबळ पुरावे अमेरिकेकडे असल्याचं अमेरिकेचे जॉईंट चीफ ऑफ स्टाफ अ‍ॅडमिरल माईक मुलेन यांनी पाकिस्तानला सांगितल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2008 04:45 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2008 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close