S M L

गहुंजे स्टेडियमवरील सुब्रतो रॉय यांचे नाव झाकले

08 जानेवारीमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सहारा ग्रुपमधील वाद चिघळलाय. पुण्याजवळील गहुंजे स्टेडियमवरील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम हे नाव आता काळ्या कपड्याने झाकण्यात आले आहे. सहारा आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटेनेतील सामंज्यस्य करार झाला होता. त्यानुसार स्टेडियमला सुब्रतो रॉय यांचं नाव देण्याच्या बदल्यात सहारा 207 कोटी संघटनेला देणार होती. या पैशावरुन वाद सुरू झाल्याचं सुत्राचं म्हणणं आहे. तर सहारा समुहाकडून मात्र या वृत्ताचा इन्कार करण्यात आलाय. डागडूजीसाठी हा पडदा लावण्यात आलाय असं त्यांनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2013 03:42 PM IST

08 जानेवारी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि सहारा ग्रुपमधील वाद चिघळलाय. पुण्याजवळील गहुंजे स्टेडियमवरील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियम हे नाव आता काळ्या कपड्याने झाकण्यात आले आहे. सहारा आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटेनेतील सामंज्यस्य करार झाला होता. त्यानुसार स्टेडियमला सुब्रतो रॉय यांचं नाव देण्याच्या बदल्यात सहारा 207 कोटी संघटनेला देणार होती. या पैशावरुन वाद सुरू झाल्याचं सुत्राचं म्हणणं आहे. तर सहारा समुहाकडून मात्र या वृत्ताचा इन्कार करण्यात आलाय. डागडूजीसाठी हा पडदा लावण्यात आलाय असं त्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2013 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close